अर्थ : साधू लोक पाणी ठेवण्यासाठी वापरतात ते दुध्या भोपळा पोकळ करून सुकवून त्याचे केलेले भांडे.
उदाहरणे :
साधू महाराजांनी आपल्या तुंब्यातले पाणी तहानेल्या वाटसरूला दिले
समानार्थी : तुंबा
अर्थ : शरीरातील दूषित रक्त काढून टाकण्यासाठी वापरतात ते नळीसारखे यंत्र.
उदाहरणे :
त्याच्या गळवाला तुंबडी लावावी लागेल.
तुंबडी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tumbdee samanarthi shabd in Marathi.